आमचे व्हिजन
-
जनमानसात मनोरमा मल्टीस्टेटची आदर्श प्रतिमा निर्माण करणे.
-
तंत्रज्ञान, प्रक्रियेमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा करून नाविन्यपूर्ण बँकिंग उत्पादने आणि सेवा प्रदान करणे.
-
ग्रामीण जनतेचा आर्थिक स्तर वाढवणे.
-
सहकारी तत्त्वे आणि मूल्यांवर आधारित सहकारी बँकांचे रोल मॉडेल निर्माण करणे.
-
2025 पर्यंत 100 शाखांची संख्या उद्देस्ट.
आमचे ध्येय
-
सामाजिक विकासाची बांधिलकी.
-
उत्तम दर्जाची बँकिंग सेवा ऑफर करणे.
-
मागता क्षणी पैसे परत करणे.
-
लोकांसाठी अनुकूल उत्पादने देण्याचा मानस.
-
ग्राहकांना नैतिकता आणि न्याय.
-
तांत्रिक सुधारणा आणि प्रगती.
-
नवोपक्रम आणि उत्कृष्टता
मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीमध्ये आपले स्वागत आहे
मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.,सोलापूर या आपल्या मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्य आहे. सोलापूर शहर व जिल्यातील आर्थिक विकासामध्ये योगदान देणारी मनोरमा मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी ११ वर्ष पूर्ण करून १२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या कामकाजाला ०१ ऑगस्ट २०११ रोजी शुभमुहूर्तावर ग्राहक सेवेस सुरुवात केली. मनोरमा बँकेचे मार्गदर्शक श्री. श्रीकांत मोरे साहेब व सौ.शोभा श्रीकांत मोरे यांच्या सेवाभावी व अमुल्य मार्गदर्शनाखाली मागील २५ वर्ष परिवाराच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढता चाललेला दिसून येतो. मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीने ठेवी, कर्ज वाटप आदी आर्थिक व्यवहारात उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने ‘जो जे वांछील तो ते लाहो’ या उक्तीप्रमाणे सुरु झालेल्या आपल्या मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीने मागील ११ वर्षात केलेल्या प्रगती उल्लेखनीय आहे.
१३ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस
मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि,सोलापूर या सोसायटीच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २५/०८/२०२४ रोजी दुपारी ठीक १२ .३० वाजता मनोरमा कॉन्फरन्स हॉल ४ कोटणीस नगर,विजापूर रोड, सोलापूर येथे होणार आहे.सदर सभेपुढील विषय खालीलप्रमाणे आहेत. सदर सभेस सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, हि विनंती.